कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य निसर्गाच्या अनमोल ठेव्याबरोबरच विविध दुर्मिळ वन्यजीवांनी हाऊसफुल झाले आहेत. राज्यातून हद्दपार झालेले गिधाड आणि अन्य वन्यजीवांची रेलचेल असल्याने पर्यटनाबरोबर आता वन्यजीव अभ्यासकांना हे अभयारण्य पर्वणीच ठरणार आहे. ...
ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला़ उपस्थितांना १ हजार ६०० वृक्षांची रोपे देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला़ प्रत्येकाने श्रध्दांजली म्हणून रोपे नेऊन त्याचे संगोपन करावे, ...
संगमनेर शहरातील रहमत नगर परिसरात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील १६ हजार २२० हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात ...
पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत -जामखेड मतदारसंघात ‘परका’ उमेदवार हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा झाला आहे. ‘बारामतीचे पवार कोठेकोठे अतिक्रमण करणार?’ अशी टीका केली जात आहे़ विखे यांनीही पवारांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. स्थानिक अस्मितेच्या मुद्या ...
पारनेर तालुक्यातील जामगाव येथे ग्रामदैवत मळगंगा देवीजवळ असलेले बंद घर चोरांनी फोडून हातसफाई केली. साडेतीन तोळे वजनाचे गंठण व ४९ हजार ५०० रूपयांची रोकड असा १ लाख ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. पारनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घ ...
नगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) येथील १०० फूटपर्यंतचा रस्ता खचला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ...
शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावचे ग्रामदैवत जगदंबा मातेचा शारदीय नवरात्रौत्सव ‘खडी नवरात्र’ म्हणून ओळखला जातो. ही येथील जुनी परंपरा आहे. हे भाविक उपवास काळात रात्रंदिवस उभे राहतात. आधारसाठी केवळ काठी घेतात. अलीकडील काळात युवकही हे उपवास करू लागले आहेत. ...
मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ ...
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी शनिवारी आक्षेप नोंदविला आहे़ ...