श्रीरामपूर येथे उच्च प्रतीचा कांदा १४०० ते २०००, दुय्यम प्रतीचा ८०० ते १३५०, तृतीय प्रतीचा कांदा ३०० ते ७५० व गोल्टी कांदा ८५० ते १४५० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला. गोल्टी कांद्याचे भाव टिकून असून, या कांद्यास परराज्यातून मागणी आहे. श्रीरामपूर येथे सोमवार, बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस लिलाव होतात.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}टाकळीभान उपबाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे भाव वाढते निघाले. सर्वाधिक भाव २१२५ रुपये प्रति क्विंटल मिळाले. दुय्यम प्रतीचा कांदा ९०० ते १६५०, तृतीय प्रतीचा कांदा ३०० ते ८०० व गोल्टी कांदा ७०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला. टाकळीभान उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवस कांदा लिलाव होतात.
_____