महाविकास आघाडीचे प्रशांत गायकवाड 189 मतांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 10:15 IST2021-02-21T10:14:15+5:302021-02-21T10:15:18+5:30
अहमदनगर जिल्हा बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून पारनेरचे महा विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत गायकवाड हे 189 मतांनी विजयी झाले असून भाजपचे दत्ता पानसरे यांना 574 मते मिळाली आहेत.
