शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशावर करडी नजर

By admin | Updated: September 19, 2014 23:38 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कम्युनिकेशन प्लॅन आखला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कम्युनिकेशन प्लॅन आखला आहे. काळा पैसा रोखण्यासाठी नाकेबंदी आणि उमेदवाराच्या बँक अकाऊंटमधील ट्रांझेक्शनवर करडी नजर ठेवणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एच. सैदाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आचारसंहितेचे पालन होते की नाही यासाठी इन कॅमेरा नजर ठेवण्यासाठी तीन भरारी पथके, तीन कॅमेरा, तीन नाकाबंदी पथके तयार करण्यात आली आहेत. एका उमेदवारास खर्च मर्यादा २८ लाख आहे. उमेदवार निवडणूक प्रचार काळात किती पैसे काढतो यावर नियंत्रण ठेवणे संदर्भात बँक शाखाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरून काळा पैसा मतदारसंघात येऊ नये म्हणून मतदारसंघाच्या बॉर्डरलाईन वरील मुख्य रस्त्यावर नाकेबंदी करण्यात येणार आहे. नाकेबंदी करणाऱ्या पथकांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. उमेदवारांनी परवानाधारक वाहनांमधून प्रचार करणे आवश्यक आहे. विना परवाना वाहनावर निवडणूक चिन्ह, बॅनर, पोस्टर्स आढळले तर संबंधित वाहन निवडणूक काळात जप्त करण्यात येईल.शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रचारात भाग घेतल्यास व्हिडिओ क्लीपच्या आधारे तातडीने कारवाई करण्यात येईल, असे सैदाणे म्हणाले. यावेळी तहसीलदार डॉ.विनोद भामरे उपस्थित होते. (तालुुका प्रतिनिधी)