शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतील मुलाने बनविले फिजिओथेरपीमधील यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

शनेशराजे संदीप कडू हा डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने ...

शनेशराजे संदीप कडू हा डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याने " डीजीगोनिओमीटर" हे यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या पेटंटबाबतचा प्रस्ताव शनेशराजे याचे वडील डॉ. संदीप व आई डॉ. स्वाती कडू यांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाला पाठविला. हा प्रस्ताव त्यांनी ४ जानेवारी २०२१ रोजी दाखल केला.

बायो मेडिकल इंजिनिअरिंग याअंतर्गत हा प्रस्ताव होता. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर पेटंट कार्यालयाने ३० एप्रिल २०२१ रोजी शासकीय जर्नलमध्ये या यंत्राला पेटंट देण्यात आल्याची घोषणा केली. या यंत्राला "शनेशचे डीजीगोणियो" हे नाव देण्यात आले आहे. "डीजीगोनिओ मीटर" हे यंत्र हात, पाय व सांधे यांचे मोजमाप करते. हे यंत्र फिजिओथेरपीमध्ये वापरले जाते. तसेच हे यंत्र फ्रॅक्चर व अर्धांगवायूच्या उपचारासाठीसुद्धा उपयोगी आहे.

...........................

पेटंटची घरातच हॅट्‌ट्रिक

२०१५ मध्ये डॉ. स्वाती संदीप कडू यांनी मानदुखी कमी करण्यासाठी धान्य भरण्याच्या आठव्याची उशी तयार केली. त्यानंतर २०२० मध्ये डॉ. संदीप सीताराम कडू यांनी भारतातील पहिले न्याय वैद्यक शास्त्राचे डिजिटल म्युझियम बनवले आहे. या दोन्ही उपक्रमांना पेटंट मिळाले आहे. या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा शनेशराजे यानेही फिजिओथेरपीमधील यंत्राला पेटंट मिळवून हॅट्‌ट्रिक साधली आहे.

फोटो : ०३शनेशराजे कडू