शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मला आलेली ऑफर धुडकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST

पिंपळगावखांड लघुपाटबंधारे प्रकल्प पाणलोटातील पिंपळगावखांड-कोतुळ नवीन उंच पुलाचे भूमिपूजन सोमवारी आमदार लहामटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. ...

पिंपळगावखांड लघुपाटबंधारे प्रकल्प पाणलोटातील पिंपळगावखांड-कोतुळ नवीन उंच पुलाचे भूमिपूजन सोमवारी आमदार लहामटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

लहामटे म्हणाले, कोतुळ पुलाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल. शेतीला पाण्याची अडचण येऊ देणार नाही. शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार लहामटे यांनी यावेळी केले. सुमारे २० कोटी रुपये खर्चाचा हा उंच पूल साकारत आहे. पुलाचे काम होणे हे मुळा विभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पुलाचे काम करताना लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही ही भूमिका प्रशासनाची राहील. माझ्या आगोदर ज्यांनी पाण्याचे राजकारण केले तसे माझ्याकडून होणार नाही. खालचे आणि वरचे असा भेदभाव मी करणार नाही. विरोधक पाण्याचा वाद निर्माण करून जनतेत विष कालवून संभ्रम निर्माण करीत असून आता ही बाब खपवून घेतली जाणार नाही.

बी. जे. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, सचिन नरवडे, सदाशिव साबळे, अभिजीत देशमुख, सचिन गीते, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, कैलास शेळके, स्वाती शेणकर, उज्ज्वला राऊत, रामनाथ शिंदे, नवनाथ गायकवाड , नामदेव भांगरे, नारायण डोंगरे, सरपंच भानुदास लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, संगीता भुजबळ, संदीप देशमुख, नानासाहेब खर्डे, मुकुंद देशमुख, ईश्वर वाकचौरे, अशोक माळी, अरुण रुपवते, सयाजी देशमुख, चंद्रकांत घाटकर, शाम देशमुख, फारूक पठाण उपस्थित होते.