शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी खरा सूत्रधार शोधावा

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

पाथर्डी : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली़

पाथर्डी : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली़तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटंबातील तिघांची हत्या झाल्यानंतर जवखेडे खालसा येथे दररोज राज्यभरातील नेते भेट देत आहेत. सोमवारी (दि़ २७) सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देवून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे़ राज्याला न शोभणारी ही घटना आहे. या घटनेतील आरोपींचा तपास लागलाच पाहिजे व यामागे असणारा खरा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे़ पोलिसांना तपासाचे काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. महाराष्ट्रात अशा क्रूर घटना घडतात हे दुर्दैव आहे. माझ्या ३०-३५ वर्षाच्या राजकीय इतिहासात एवढी क्रूर व निर्दयी घटना माझ्या पाहण्यात नाही़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे सांगत पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला़ जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी जाऊन पवार यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, आ़ संग्राम जगताप, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. मेधा कांबळे, बाळासाहेब ताठे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)