अगस्ती विद्यालय परिसरात व प्रवरा नदी काठावर वृक्षारोपण करण्यात आले. अगस्ती विद्यालय प्रांगणात झालेल्या शिबिरात १८६ रुग्णांची नेत्र तपासणी केली तर २५ रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना केले. मोतीबिंदूच्या उपचारासाठीचा सर्व खर्च यशवंत यूथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. मनोहर डोळे फाउंडेशनच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले. आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांंडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांंडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, विकास बंगाळ, चंद्रभान नवले, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी मालुंंजकर, शहराध्यक्ष भागवत शेटे, शहर कार्याध्यक्ष सुदेश कासार, परबत नाईकवाडी, पराग वाडगे, उज्ज्वला राऊत, जयश्री देशमुख, नीता आवारी, तनुजा घोलप, विकास शेटे, विठ्ठल चासकर, विनोद हांडे, विजय देशमुख, अभिजित वाकचौरे उपस्थित होते.
१८६ रुग्णांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST
अगस्ती विद्यालय परिसरात व प्रवरा नदी काठावर वृक्षारोपण करण्यात आले. अगस्ती विद्यालय प्रांगणात झालेल्या शिबिरात १८६ रुग्णांची नेत्र तपासणी ...
१८६ रुग्णांची नेत्र तपासणी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}