शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

काळे वगळता इतर पक्षांचे आयात उमेदवार

By admin | Updated: September 27, 2014 23:07 IST

कोपरगाव : गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असलेल्या अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे वगळता इतर राजकीय पक्षांनी इतर पक्षांतून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे़

कोपरगाव : गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असलेल्या अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे वगळता इतर राजकीय पक्षांनी इतर पक्षांतून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे़ कोल्हे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असा समज कोपरगावमध्ये होता़ परंतु कोल्हे यांनी भाजपातर्फे उमेदवारी घेऊन अर्ज दाखल केला़ भाजपाचे कट्टर समर्थक विजय वहाडणे यांनी त्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला आहे़ वहाडणे यांची नाराजी काढण्याचे आव्हान कोल्हे यांच्यासमोर राहणार आहे़ नितीन औताडे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते़ काल-परवा पर्यंत ते मी कोल्हे गट सोडला आहे, राष्ट्रवादी नाही, असे सांगत होते़ मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी देऊ केल्याने ते कॉँग्रेसवासी झाले. काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यांना भेटणार असल्याने त्यांचे गणित बेरजेचे झाले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था कोपरगाव मतदारसंघात पहावयास मिळाली़ प्रथम माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना विचारणा झाली, त्यांनी नकार दिला़ त्यानंतर पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे यांच्या नावाचीही चर्चा झाली़ राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस दीपक साळुंके यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती, परंतु ऐनवेळी वीर धनुर्धारी एकलव्य आदिवासी संघटनेचे अशोक गायकवाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.(प्रतिनिधी)