शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानामुळे शिर्डीतील पाच उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 22:38 IST

प्रवाशांची गैरसोय : विमान कंपनीकडून प्रवाशांची राहण्याची व्यवस्था

शिर्डी : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भोपाळ, दिल्ली, बंगलोर आणि मुंबई आदी विमानांचे लँडींग न होताच ती परत गेली. संध्याकाळी दिल्ली येथून आलेल्या विमानाचे शिर्डीत लँडींग झाले, परंतु टेकऑफसाठी हवामान चांगले नसल्याने या विमानाचेही उड्डाण रद्द करण्यात आले.

१८० प्रवासी घेऊन परत दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचेही टेकऑफ रद्द झाले असून या विमानातील प्रवाशांची विमान कंपन्यांनी शिर्डीत राहण्याची व्यवस्था केली आहे. मंगळवारी टेकऑफसाठी व्हीजीबीलीटी मिळताच दिल्लीचे विमान उडेल. दिल्ली, भोपाळ, बंगलोर आणि मुंबई येथे जाण्यासाठी चारशेच्यावर प्रवाशांनी आपली तिकिटे बुक केलेली होती. मात्र खराब हवामानाचा फटका बसल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. 

साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानांचे लँडींग व टेकऑफसाठी पाच किलोमीटर अंतराची व्हीजीबीलीटी आवश्यक असते. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे तीन किलोमीटरच्या आतच व्हीजीबीलीटी मिळत असल्याने विमानांचे लँडींग व टेकऑफ रद्द करावे लागले. मंगळवारी व्हीजीबीलिटी मिळाली तर नियमित लँडींग व टेकऑफ करण्यात येईल. - दीपक शास्त्री, डायरेक्टर, शिर्डी एअरपोर्ट

टॅग्स :shirdiशिर्डीShirdi Airportशिर्डी विमानतळairplaneविमानAirportविमानतळRainपाऊस