शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आशा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST

सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी अजित पवार यांनी राहुरी रुग्णालयाचा प्रश्न तडीस लावण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. राहुरीचे ग्रामीण रुग्णालय ...

सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी अजित पवार यांनी राहुरी रुग्णालयाचा प्रश्न तडीस लावण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.

राहुरीचे ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षांपासून निधी पडून असूनही इमारतीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे राहुरी तालुक्यातील रुग्णांना श्रीरामपूर, प्रवरानगर, नगर, पुणे, विळद अशा ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होते. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राहुरी बसस्थानकाची इमारत पडण्याच्या मार्गावर आहे.

पावसाळ्यात स्लॅबमधून पाणी पडत असते. नगर ते मनमाड रोडवर अतिशय महत्त्वाचे आणि शिर्डी, शिंगणापूर प्रवास करणाऱ्या भाविकांना राहुरीचे बसस्थानक अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, हे बसस्थानक कधीही पडू शकते. त्यामुळे अजित पवार यांनी बसस्थानकालाही हिरवा कंदील दाखविला आहे. पवार यांनी बसस्थानकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपस्थितांना दिले. राहुरीचे प्रलंबित प्रश्न निधी उपलब्ध झाल्यावर कधी मार्गी लागतात, याकडे संपूर्ण राहुरी तालुक्याचे लक्ष वेधले आहे.