शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्का देवून दुचाकीस्वार पळाले; पोलीस निरीक्षक करे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 13:54 IST

घटनेत पोलीस निरीक्षक विजय करे जखमी झाले आहे.

 

सुहास पठाडे -नेवासा ( जि. अहमदनगर) - पोलीस निरीक्षकास धक्का देत पलायन केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत पोलीस निरीक्षक विजय करे जखमी झाले आहे.     याबाबत पोलीस कर्मचारी दिलीप कुऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे. यात ३ डिसेंबर रोजी सरकारी गाडीतून शेवगाव पोलीस ठाण्याकडून नेवासा येथे येत असताना नेवासा फाटा-नेवासा रस्त्यावरील ज्ञानेश्वर कॉलेजजवळील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगांच्या विना नंबर पल्सर गाडीवर दोन जण बसलेले होते. मागील महिन्यात कॉलेजवर झालेल्या भांडणाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस कर्मचारी कुऱ्हाडे यांना गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरून पोलीस निरीक्षक करे हे सदर विना नंबर वाहनाबाबत व इथे का थांबलात, अशी विचारपूस करत चालकास नाव- गाव विचारले. यावर त्यांनी नाव न सांगता पोलीस निरीक्षक करे यांना जोरात धक्का देत वाहन नेवासा शहराच्या दिशेने पळविले. त्यावेळी पोलीस निरीक्षक करे हे डांबरी रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. 

यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी गाडी चालवत असणारा अरमान जावेद बागवान (रा.नेवासा बुद्रुक) व त्याच्या सोबत असलेल्या अरबाज रियाज सय्यद (रा.नेवासा खुर्द) असे नावे सांगितले.त्यानंतर पोलीस निरीक्षक करे यांना उपचारासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.      या प्रकरणी अरमान जावेद बागवान (रा.नेवासा बुद्रुक) व अरबाज रियाज सय्यद (रा.नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरPoliceपोलिस