शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच दिली बापाची सुपारी

By admin | Updated: December 23, 2015 23:26 IST

नेवासा : बाप पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच नातेवाईकाच्या मदतीने बापाची सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले

नेवासा : बाप पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच नातेवाईकाच्या मदतीने बापाची सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी आरोपी संतराम मतकर याच्यासह त्याचा मेव्हणा संदीप शेंडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली़ त्यांना न्यायालयात हजर केले असता, २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे १७ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला होता़ या दरोड्यात उमाजी मतकर (वय ६५) यांना बेदम मारहाण करण्यात आली होती़ या मारहाणीत मतकर हे जागीच मयत झाले, तर घरातून ४० हजार रुपयांची रोकड चोरीस गेली होती़ या दरोड्याचा तपास करताना श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी गुन्ह्याची उकल करीत मयत उमाजी मतकर यांचा मुलगा संतराम मतकर याला मंगळवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले़ संतराम याने मावस मेव्हणा संदीप मोहन शेंडगे याच्या मदतीनेच दरोड्याच्या बहाण्याने उमाजी यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ संतराम याच्या मुलीच्या लग्नासाठी उमाजी हे पैसे देत नसल्याचे संतराम याने ही दरोड्याची योजना आखल्याची कबुली दिली़ बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला़ (तालुका प्रतिनिधी)