शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत"च्या शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवदान ठरेल- शंकरराव गडाख, रक्तदान शिबिराचा प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:34 IST

अहमदनगर :  लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समुहाने राज्यभर केलेल्या रक्तदान शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. 

अहमदनगर :  लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समुहाने राज्यभर केलेल्या रक्तदान शिबिरातून झालेले रक्त संकलन रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. 

येथील आनंदऋषीजी महाराज ब्लड सेंटरमध्ये मंत्री गडाख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले..त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, लोकमतचे आवृत्ती प्रमुख  सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद अंकुश, आनंदऋषीजी रुग्णालयाचे विश्वस्त अशोक कोठारी, प्रशासकीय अधिकारी आशिष भंडारी, गणेश कंकरिया आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही लोकमतच्या या मोहिमेचे कौतुक करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.  त्यानंतर विविध संस्था, संघटना व लोकमत परिवारातील सदस्यांनी रक्तदान केले. 4 जुलैपासून जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्य