शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बेणके, सदगिर यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:26 IST

शालेय पातळीवर कुस्तीचे डावपेच शिकत असताना गणेश बेणके आणि भाऊराव सदगीर या विद्यार्थ्यांनी शालेय पातळीवरील कुस्तीचे मैदाने गाजवली. गणेश ...

शालेय पातळीवर कुस्तीचे डावपेच शिकत असताना गणेश बेणके आणि भाऊराव सदगीर या विद्यार्थ्यांनी शालेय पातळीवरील कुस्तीचे मैदाने गाजवली. गणेश बेणके हा मागील वर्षी शालेय कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पोहचला होता. गणेश याने काही दिवस अकोले येथील कुस्ती केंद्रात सराव केला. यानंतर हे दोघेही विद्यार्थी भगूर(नाशिक)येथील आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल बलकवडी येथे कुस्तीचे धडे गिरवत आहेत. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संपत धुमाळ यांचे विद्यालयात तर बलकवडी येथे गोरखनाथ बलकवडे यांचे मार्गदर्शन या दोघांना लाभत असल्याचे प्राचार्य एल. पी. परबत यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध वजनी गटातील कुस्तीपटूची बलकवडी येथे निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर यांनी कोच म्हणून काम पाहिले. झालेल्या या निवड चाचणीत बेणके आणि सदगीर या कुस्तीपटूनची पुणे येथील बालेवाडी मैदानावर होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली.

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव देशमुख, विश्वस्त विवेक मदन, सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, व्यवस्थापक प्रकाश महाले यांनी कौतुक केले.