रमजान ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:11+5:302021-05-10T04:21:11+5:30

यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, मन्सूर शेख, उबेद शेख, साहेबान जहागीरदार, आमिर सय्यद, मोहंमद इराणी, हाजी फकिर मोहंमद, ...

Appeal to celebrate Ramadan Eid at home | रमजान ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन

रमजान ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन

यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, मन्सूर शेख, उबेद शेख, साहेबान जहागीरदार, आमिर सय्यद, मोहंमद इराणी, हाजी फकिर मोहंमद, फारुक रंगरेज, अखलाक शेख, जुनेद शेख, अदनान शेख, वहाब सय्यद, मतीन खान, आसिफ शेख, जुनेद सिमला, अल्ताफ कुरेशी, जाकिर कुरेशी, रहेमान शेख, रईस शेख आदी उपस्थित होते. उबेद शेख व मन्सूर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनास पूर्णत: सहकार्य राहणार असल्याचे आश्‍वासन दिले. उपस्थितांनी ईदगाह मैदान व मस्जिदमध्ये सामुदायिक पध्दतीने ईदची नमाज पठण केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वत: व कुटुंबीयांची जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटकाळात पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करून, विशाल ढुमे यांना पवित्र कुराण ग्रंथाची भेट देऊन प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस दलाचा सन्मान करण्यात आला.

--

फोटो- ०९ रमजान मिटिंग

Web Title: Appeal to celebrate Ramadan Eid at home