शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 17:57 IST

"हे काम केवळ शिव छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात, औरंगजेबाच्या समर्थकांमध्ये ही हिंमत नाही....”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (05 ऑक्टोबर 2025) महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. शाह म्हणाले, “जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, तेव्हा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आणि अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे नावाही दिले. हे काम केवळ शिव छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात, औरंगजेबाच्या समर्थकांमध्ये ही हिंमत नाही.”

विट्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण -यावेळी शाह यांनी प्रवरानगर येथे सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व विट्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. ते म्हणाले, “पद्मश्री विजय पाटील यांनी आपले आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वाहिले. प्रवरानगर हे देशभरात सहकार क्षेत्राच्या पटरीच्या स्वरुपात ओळखले जाते.”शेतकऱ्यांसाठी केंद्र-राज्याची मोठी मदत - -या वर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 60 लाख हेक्टर्सहून अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याचे सांगत शाह म्हणाले, केंद्र सरकारने 2025-26 मध्ये महाराष्ट्राला 3,132 कोटी रुपये दिले, यांपैकी 1,631 कोटी रुपये एप्रिलमध्येच देण्यात आले आहेत. याशिवाय, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी अनेक महत्वाची पावले उचलली असल्याचेही गृह मंत्री शाह यांनी म्हटले आहे.

"राज्य सरकारनेही, पूरग्रस्तांना प्रत्येकी 10,000 रुपये रोख, 35 किलो धान्य, कर्जवसुलीवर स्थगिती, ई-केवायसी नियमांत सवलत आणि कर, शालेय शुल्कात सूट देऊन मोठी मदत केली, असेही शाह यांवेळी म्हणाले. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shah Praises Shinde-Fadnavis Government's Work in Maharashtra Visit

Web Summary : Amit Shah lauded the Shinde-Fadnavis government for renaming Aurangabad and aiding farmers affected by heavy rains. He highlighted central and state support, including financial assistance and relief measures for flood victims, during his Maharashtra visit.
टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवार