शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 8:05 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांचा प्रवास चंद्र-हर्षल युतीमुळे संधीतून सफलता असा होत राहील. त्यात शिक्षण असेल, उद्योग आणि प्रगती यांचा समावेश राहील. काही प्रातांत चमत्कारही घडतील. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग मंगळवार, दि. 17 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 26 भाद्रपद 1941 मिती भाद्रपद वद्य तृतीया 16 क. 33 मिअश्विनी नक्षत्र अहोरात्र मेष चंद्रसूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 39 मि. अंगारकी चतुर्थी, चंद्रोदय 20 क. 48 मि. 

आजचे दिनविशेष 1882 - चरित्र लेखिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म1885 - पत्रकार, समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे तथा केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म1938 - कवी, कथाकार, समीक्षक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म1939 - कवी रवींद्र सदाशिव भट यांचा जन्म1950 - पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा गुजरातमधील वडनगर येथे जन्म1951 - प्रख्यात समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म1999 - भारतीय गीतकार हसरत जयपुरी यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक