Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, ११ डिसेंबर २०१९
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 09:08 IST2019-12-11T09:08:03+5:302019-12-11T09:08:15+5:30
आजचे पंचांग बुवार दि. 11 डिसेंबर 2019 भारतीय सौर 20, मार्गशीर्ष 1941 मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी 10 क. 59 ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, ११ डिसेंबर २०१९
आजचे पंचांग
बुवार दि. 11 डिसेंबर 2019
भारतीय सौर 20, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी 10 क. 59 मि.
कृतिका नक्षत्र 05 क. 57 मि., वृषभ चंद्र
सूर्योदय 7 क. 02 मि. सूर्यास्त 06 क. 01 मि.
श्री दत्तात्रेय जयंती
आज जन्मलेली मुलं
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, आधुनिक विचारांची असतील.
त्यांचे प्रतिसाद, निर्णय, कृती ते सफलता यावरही उमटतील.
प्रयत्नात शिक्षण प्रमुख केंद्र करावे, प्रलोभनापासून दूर राहावे.
वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1899 - कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म
1922 - अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म
1925 - मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म
1931 - आचार्य रजनिश ऊर्फ ओशो यांचा जन्म
1969 - विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचा जन्म
1987 - लेखक जी. ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचे निधन
1998 - राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन