Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, April 7, 2020 rkp | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 7 एप्रिल 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 7 एप्रिल 2020

पंचाग
- मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२०
- भारतीय सौर १८ चैत्र १९४२
- मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी १२ क. ०२ मि.
- उत्तरा नक्षत्र ०९ क. १५ मि., कन्या चंद्र
- सूर्योदय ०६ क. २९ मि., सूर्यास्त ०६ क. ५३ मि.

दिनविशेष
जागतिक आरोग्य दिन
१९११ - साहित्य समीक्षक वामन लक्ष्मण तथा वा. ल. कुलकर्णी यांचा जन्म
१९२० - प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचा जन्म
१९३५ -शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे यांचे निधन
१९४२ - अभिनेता जितेंद्र यांचा जन्म
१९४८ - जागतिक आरोग्य संघटना या संस्थेची जिनिव्हा येथे स्थापना
१९७७ - गीतलेखक राजा नीळकंठ बढे यांचे निधन
२००१- प्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन

आज जन्मलेली मुलं..
कन्या राशी जन्मलेल्या आजच्या मुलांना मंगळ -हर्षल केंद्र योगामुळे संघर्षाशी सामना करून सफलता संपादन करावी लागेल. त्यात शिक्षण ते प्राप्ती यांचा समावेश राहील. गुरुकृपेने अधिकाधिक परिश्रम कारणी लागतील. कन्या राशी प, ठ, ण अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, April 7, 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.