Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 2७ फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:53 AM2020-02-27T09:53:19+5:302020-02-27T09:54:16+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Thursday, February 27, 2020 BKP | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 2७ फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 2७ फेब्रुवारी 2020

Next

पंचाग 
गुरुवार, दि 27 फेब्रवारी 2020
भारतीय सौर 08 फाल्गुन 1941
मिती फाल्गुन शुद्ध चतुर्थी  30 क.45मी.
रेवती नक्षत्र 25.क.8 मि.मीन चंद्र 25 क. 8 मि. 
सूर्योदय 7 क. 1 मि., सूर्यास्त 6 क. 42 मि. 

आज जन्मलेली मुलं 

आज जन्मलेली मुलं मीन राशीची असतील. बुध-मंगळ शुभयोगाचे सहकार्य घेऊन त्यांचा प्रयत्न हुशारीच्या समन्वयाने प्रवास सुरू राहील. शिक्षणातील पदवी, अर्थप्राप्ती, प्रतिष्ठेची वलये यांचा समावेश होईल. मुलाचे नाव द, च अद्याक्षर असतील. 

दिनविशेष 

जागतिक मराठी भाषा दिन 

१९१२ - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात साहित्यिक कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म. 

१९३१ - थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे निधन 

१९५२ - निर्मात प्रकाश झा यांचा जन्म 

१९५६ - लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही. मावळणकर यांचे निधन 

१९९७ - प्रसिद्ध गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीकर यांचे निधन 

२०१० - समाजसेवक नानाजी देशमुख यांचे निधन 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Thursday, February 27, 2020 BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.