Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 09:11 AM2020-04-05T09:11:04+5:302020-04-05T09:11:45+5:30

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुले

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, April 5, 2020 BKP | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 एप्रिल 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 एप्रिल 2020

Next

आजचे पंचांग

रविवार दि. 5 एप्रिल 2020

भारतीय सौर 16 चैत्र 1942

मिती चैत्र शुद्ध द्वादशी, 19 क. 25 मि.

मघा नक्षत्र 14 क. 57 मि. 

सिंह चंद्र 

सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि.

प्रदोष

आज जन्मलेली मुले

सिंह राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-हर्षल नवपंचम योगामुळे प्रगल्भ विचारांची असतील. कार्यपद्धती वेगवान राहील. संधीतून अधिकाधिक प्रवासात यश संपादन करू शकतील. विज्ञान विषयाशी संपर्क येणे शक्य आहे. सिंह राशी म,ट अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी

आजचे दिनविशेष

1890 - कवी, नाटककार आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांचा जन्म
1892 - स्थापत्य व पुरातत्व कोशकार रामचंद्र विनायक मराठे यांचा जन्म 
1905 - भास्कर बळवंत भोपटकर यांनी भाला हे वर्तमानपत्र सुरू केले
1908 - माजी संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचा जन्म 
1920 - अमेरिकन कदंबरीकार आर्थर हेले यांचा जन्म 
1920 - लेखक रफिक झकेरीया यांचा जन्म
1922 - सामाजिक कार्यकर्त्या तत्त्वचिंतक पंडिता रमाबाई यांचे निधन
1930 - नाट्य चित्रपट कलावंत राम नगरकर यांचा जन्म 
1993 - अभिनेत्री दिव्या भारती हिचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, April 5, 2020 BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.