Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 08:53 AM2019-11-16T08:53:42+5:302019-11-16T08:54:09+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Saturday, November 16, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

Next

आजचे पंचांग 

शनिवार 16 नोव्हेंबर 2019 

भारतीय सौर 25 कार्तिक 1941

मिती कार्तिक वद्य चतुर्थी 19 क.15

आर्द्रा नक्षत्र,  23 क.16 मि., मिथुन चंद्र 

सूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि. 

महालय सप्तमी 

दिनविषेश 

1894 - 'काव्यविहारी' धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म 

1917  - प्रसिद्ध संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म 

1927 - सुप्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू यांचा जन्म 

1928 - साहित्यिक निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म

1963 - प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचा जन्म

1973 - भारताच बॅडमिंटनपटू पुलैला गोपीचंद याचा जन्म 

2013  - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यास भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यास भारतरत्न पुरस्कार जाहीर 

आज जन्मलेली मुलं -

मिथुन राशीत असलेली आजची मुलं कल्पक असतील, हुशार असतील आणि चंद्र -नेपच्युन नवपंचम योगामुळे यश संपादन करणारी असतील.  विज्ञानकार्याशी संबंध येणे शक्य आहे. माता-पित्यास शुभ.  
मिथुन राशी क,छ,घ अद्याक्षर 
- अरविंद पंचाक्षरी 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Saturday, November 16, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.