शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 9:41 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

24 क. 29 मि. पर्यंत मकर राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुलांचा जन्म कुंभ राशीत असेल. रवि-हर्षल शुभयोगाचे मिळणारे वरदान मुलांचा अधिकाधिक प्रवास यशस्वी करणार आहे. त्यात शिक्षण आकर्षक असेल प्राप्ती प्रबल राहील. मकर राशी ज, ख आद्याक्षर, कुंभ राशी ग, स आद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी आजचे पंचांग शनिवारी, 22 फेब्रुवारी 2020भारतीय सौर 03 फाल्गुन 1941मिती माघ वद्य चतुर्दशी 19 क. 3 मि.श्रवण नक्षत्र, 11 क. 19 मि., मकर चंद्र 24 क. 29 मी. सूर्योदय 07 क. 6 मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.दिनविशेष 1732 - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म1836- महामहोपाध्याय पंडित महेशचंद्र नारायण भट्टाचार्य यांचा जन्म1922- व्हायोलिनवादक विष्णू गोविंद जोग यांचा जन्म1936- सुलेखनकार, संकल्पनाकार, कवी र. कृ. जोशी यांचा जन्म1944- महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन1958- मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन2000- लेखक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म2009- बहुरंगी लेखक, नाट्यदिग्दर्शक, अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन

टॅग्स :Astrologyफलज्योतिष