Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 17 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 09:10 IST2020-01-17T09:09:27+5:302020-01-17T09:10:07+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 17 जानेवारी 2020
13 क. 49 मि.पर्यंत मुले कन्या राशीच्या सहवासात राहतील. पुढे तुला राशीत त्यांचा प्रवेश होईल. प्रगल्भ विचार आणि अभिनव कार्यपद्धती यामधून मुलांचा प्रवास सुरू राहील. शिक्षणात प्रगती होईल. सामाजिक कार्याशी संबंध येतील. कन्या राशी प, ठ, ण, तुला राशी र, त अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 17 जानेवारी 2020
भारतीय सौर 27 पौष 1941
मिती पौष वद्य सप्तमी 07 क. 28 मि.
चित्री नक्षत्र 25 क. 13 मि., कन्या चंद्र 13 क. 49 मि.
सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 21 मि.
कालाष्टमी
दिनविशेष
1905 - जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म
1906 - कुटुंबनियोजनाचा प्रचार करणाऱ्या शकुंतला परांजपे यांचा जन्म
1908- चित्रपट निर्माते, दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म
1913 - क्रिकेटपटू यादवेंद्रसिंह याचा जन्म
1945 - गीतकार, कवी, पटकथा लेखक जावेद अख्तर यांचा जन्म
1988 - अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन
2000- गायक, अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन
2013 - प्रसिद्ध लेखिका ज्योत्ना देवधर यांचे निधन