Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 17 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 09:16 IST2019-05-17T09:15:35+5:302019-05-17T09:16:09+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 17 may 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 17 मे 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 17 मे 2019

तुला राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र शुक्र योगामुळे आकर्षक व्यक्तिमत्वाची, अभिनव उपक्रमातून यश संपादन करणारी असतील. कला, संगीत, शास्त्र अशा विषयांशी संबंध येतील. शिक्षणात प्रगती होईल.

 र, त जन्माक्षर 

अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शुक्रवार, दि. 17 मे 2019

भारतीय सौर, 27 वैशाख 1941

मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी 6 क. 5 मी.

स्वाती नक्षत्र 27 क 7 मि. तुला चंद्र 

सूर्योदय 06 क 5 मि., सूर्यास्त 07 क. 25 मि. 

श्रीनृसिंह जयंती

दिनविशेष

1749 - देवी लस शोधक एडवर्ड जेन्नर यांचा जन्म. 

1846 - मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य कुलगुरू, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. 

1865 - प्रसिद्ध इतिहासकार व इतिहास संशोधक रियासतकार रावबहाद्दूर गोविंद सखाराम सरदेसाई यांचा गोविल (जि. रत्नागिरी) येथे जन्म. 

1945 - प्रसिद्ध भारतीय लेन-स्पिन गोलंदाज भागवत चंद्रशेखर याचा जन्म. 

1951 - प्रसिद्ध गझलगायक पंकज उदास यांचा जन्म. 

1972 - शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.

1981 - मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा जन्म.

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 17 may 2019