Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 15 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 10:12 IST2019-06-15T10:11:06+5:302019-06-15T10:12:38+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 15 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 15 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 15 जून 2019

वृश्चिक राशीत जन्मलेली मुले जिद्दी स्वभावाची, नवनवीन कार्याचा शोध घेणारी, संपर्कात राहणारी असतील. यांत्रिक विद्युत कार्याशी संबंध राहील. शक्य आहे त्याचेच प्रतिसाद व्यापक यशावर होतील.

जन्मनाव न, य अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शनिवार, दि. 15 जून 2019

भारतीय सौर, 25 ज्येष्ठ 1941

मिती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 14 क. 33 मि.

विशाखा नक्षत्र 9 क. 59 मि.  वृश्चिक चंद्र   

सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 16 मि. 

श्री शिवराज्याभिषेक दिवस 

दिनविशेष

1907 - स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब गोरे यांचा हिंदले येथे जन्म. 

1923 - साहित्य क्षेत्रातील जेष्ठ समीक्षक के. ज. पुरोहित (शांताराम) यांचा जन्म. 

1928 - साहित्यिक व कवी शंकर विनायक वैदय यांचा जन्म. 

1931 - संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन. 

1933 - मराठी लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म. 

1937 - प्रख्यात समाजसेवक किसन बाबूराव तथा अण्णा हजारे यांचा जन्म. 

1979 - भावगीतकार, कवी सूर्यकांत खांडेकर यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 15 june 2019