Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 11 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 08:33 IST2019-06-11T08:30:56+5:302019-06-11T08:33:56+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 11 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 11 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 11 जून 2019

कन्या राशीत जन्मणारी आजची मुले विचारी असतील. व्यापारी प्रवृत्तीची राहतील. बुध नेपच्यून सफलता सोपी करणारे सहकार्य करील. कार्यपद्धतीत चंद्र, शुक्र नवपंचम योगामुळे आधुनिकता असते.

कन्या राशी - प, ठ अक्षर.

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, दि. 11 जून 2019

भारतीय सौर, 21 ज्येष्ठ 1941

मिती ज्येष्ठ शुद्ध नवमी 20 क. 20 मि.

उत्तर नक्षत्र 13 क. 1 मि. कन्या चंद्र 

सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 15 मि. 

महेश नवमी

दिनविशेष

1924 - मराठी नाटककार वासुदेव वामनशास्त्री खरे यांचे निधन. 

1931 - संपादक व कथा, कादंबरीकार पुरुषोत्तम विष्णू बेहरे यांचा जन्म. 

1950 - साहित्यिक, सुचितेचे उपासक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांचे निधन.

1964 - गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणातून उद्भवणारे आकुंचन हा प्रबंध लंडनच्या रॉयल सोसायटी संस्थेस सादर केला. 

1983 - बिर्ला उद्योगसमुहाचे उद्योगपती, पद्मविभूषण घनश्यामदास बिर्ला यांचे निधन.

1997 - इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मीहिर सेन यांचे निधन.  
 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 11 june 2019