शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:35 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 24 march 2019

25 क. 08 मि. पर्यंत तुला राशीची मुलं असतील. त्यापुढे वृश्चिक राशीचा सहवास मुलांना लाभेल. प्रयत्न प्रगतीच्या समन्वयातून मुलांचा कार्यपथावरील प्रवास सुरू राहील; परंतु बुध-नेपच्यून युतीमुळे सावधानता ठेवावी लागेल. तुला राशी र, त. वृश्चिक राशी ग, य आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांगरविवार, दि. 24 मार्च 2019-  भारतीय सौर 03 चैत्र 1941- मिती फाल्गुन वद्य तृतीया 20 क. 52 मि.- स्वाती नक्षत्र 07 क. 41 मि., तुला चंद्र 25 क. 08 मि.- सूर्योदय 06 क. 41 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 22 क. 14 मि.)

दिनविशेष-विश्व क्षय दिन1934- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज या संस्थेची पुण्यात स्थापना1949- वॉल्टर इस्टन आणि जॉन हस्टन या पिता-पुत्रांना हॉलिवूडमध्ये एकाच वेळी ऑस्कर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं1957- संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक पुरुषोत्तम मंगेश लाड यांचं निधन1968- संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन1977- स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले1979- अभिनेता इमरान हाश्मी याचा जन्म1991- चित्रकार भाऊ समर्थ यांचं निधन