शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शनिवार 2 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 9:57 AM

शुक्र-हर्षल नवपंचमयोगामुळे  चकित करणारे यश संपादन करीत मुलं आगेकूच सुरू ठेवतील. प्रलोभनापासून मात्र दूर असावे.

30 क. 39 मि. पर्यंत धनु राशीची मुलं असतील. पुढे  मकर राशीची मुलं राहतील. शुक्र-हर्षल नवपंचमयोगामुळे  चकित करणारे यश संपादन करीत मुलं आगेकूच सुरू ठेवतील. प्रलोभनापासून मात्र दूर असावे. कला, साहित्य, सांस्कृतिक कार्याशी संबंध शक्य आहे. 

जन्माक्षर - धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख आद्याक्षर. 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग 

शनिवार, 2 फेब्रुवारी 2019भारतीय सौर 13 माघ 1940मिती पौष वद्य त्रयोदशी 21 क. 19 मि.पूर्वाषाढा नक्षत्र 23 क. 55 मि. धनु चंद्र 30 क. 39 मि. सुर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क.30 मि.

दिनविशेष 

1884 - ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म.

1917 - लोकमान्यांचे सहकारी अण्णासाहेब तथा विनायक रामचंद्र पटवर्धन यांचे निधन. 

1930 - आनंद मासिकाचे संपादक वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन. 

1990 - आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरील बंदी उठवून नेल्सन मंडेला यांच्या सुटकेचे आश्वासन दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दिले. 

2007 - हिंदी चित्रपट अभिनेता विजय अरोरा यांचे निधन. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष