Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शनिवार 19 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 10:22 IST2019-01-19T10:09:27+5:302019-01-19T10:22:46+5:30

मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं प्रगल्भ विचारांची, वाचन, लिखाणाच्या सहवासात राहणारी असतील. प्रभाव प्रस्थापित करणारे संपर्क राहतील.

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 19 jan 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शनिवार 19 जानेवारी 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शनिवार 19 जानेवारी 2019

मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं प्रगल्भ विचारांची, वाचन, लिखाणाच्या सहवासात राहणारी असतील. प्रभाव प्रस्थापित करणारे संपर्क राहतील. शिक्षणात यश मिळेल, आरोग्य यंत्रणा मात्र शिस्तीमध्ये ठेवावी. 

जन्मनाव - मिथुन राशी - क, छ, घ आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

शनिवार, 19 जानेवारी 2019
भारतीय सौर 29 पौष 1940
मिती पौष शुद्ध त्रयोदशी 17 क. 35 मि.
मृग नक्षत्र 10 क. 31. मि, मिथुन चंद्र 
सूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 23 मि.

दिनविशेष

1736 - औद्योगिक क्रांतीसाठी महत्त्वाचे कारण ठरलेल्या वाफेच्या इंजिनाचा स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

1892 - विनोदी लेखक, प्रा. चिंतामणी विनायक जोशी तथा चि. वि जोशी यांचा जन्म. 

1905 - रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांचे निधन.

1906 - अभिनेता विनायक दामोदर कर्नाटकी यांचा जन्म

1951 - आदिवासी कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अमृतलाल विठ्ठल ठक्कर तथा ठक्करबाप्पा यांचे निधन.

1990 - आचार्य रजनीश तथा ओशो यांचे पुणे येथे महानिर्वाण.

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 19 jan 2019