Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 08:54 AM2019-02-13T08:54:24+5:302019-02-13T09:10:06+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 13 february 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

Next

वृषभ राशीत जन्मलेली आजची मुलं मंगळ-हर्षल केंद्रयोगाच्या अस्थिर परिस्थितीशी सामना करीत आगेकूच सुरू ठेवतील. संयम, शिस्त, प्रार्थना यांचा समन्वय त्यात आकर्षकता निर्माण करील. 

वृषभ राशी - ब, व, ऊ आद्याक्षर.

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

बुधवार, दि. 13 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 24 माघ 1940

- मिती माघ शुद्ध अष्टमी, 15 क. 47 मि.
- कृतिका नक्षत्र 22 क. 27 मि., वृषभ चंद्र 

- सूर्योदय 07 क. 09 मि., सूर्यास्त 06 क. 37 मि.

- दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, भीष्माष्टमी.

दिनविशेष

1879 - साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील सरोजिनी नायडू यांचा जन्म.

1894 - इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे यांचा जन्म. 

1901 - नटवर्य भाऊराव कोल्हटकर यांचे निधन.

1911 - लेनीन शांतता पुरस्कार विजेते उर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म.

1936 - स्वातंत्र्यसेनानी, दिनशा एडलजी वाच्छा यांचे निधन.

1945 - प्रसिद्ध अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म.

1956 - वैदिक धर्माचे परिचायक व भाष्यकार धुंडिराज गणेश बापट यांचे पुण येथे निधन.

1968 - संगीत समीक्षक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 13 february 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.