हट्टीपणा म्हणजेच जुगारीवृत्ती, हट्टीपणा हा केवळ ‘अतिआत्मविश्वासामुळे’ मनात दडून बसलेला असतो, सत्याचा मार्ग कधीही दु:ख निर्माण होऊ देत नाही, माणूस कितीही मोठा असला तरीही त्याच्या हट्टीपणाच्या कुकर्माने निर्माण झालेल्या पापात कुणीही सहभागी होत नाही. ...
शहरांमध्ये राहणारे लोक हल्ली आकाशाकडे पाहतसुद्धा नाहीत. ते ट्यूबलाइटच्या प्रकाशातच रमलेले असतात. तुम्ही सर्व दिवे बंद करून रात्री आकाशाकडे टक लावून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की ती एक अमर्याद संभावना आहे. ...