लाइव न्यूज़
 • 08:48 PM

  जळगाव - विहिरीत बुडून महिलेसह मुलाचा मृत्यू, चाळीसगावमधील आडगाव येथील घटना.

 • 08:30 PM

  इराक: बगदादमध्ये कार बॉम्बस्फोट; 21 जणांचा मृत्यू.

 • 07:52 PM

  मुंबई: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर स्विफ्ट डिझायर या कारला आग लागल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती. आणखी वाचा...

 • 07:26 PM

  नवी मुंबई : बॅंक ऑफ बडोदा दरोड्याप्रकरणी पाच जणांना अटक; नाशिकमधून 3 मालेगावातून 1 आणि पश्चिम बंगालमधू एकाला घेतले ताब्यात.

 • 07:00 PM

  गडचिरोली - विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा.

 • 06:59 PM

  बीड : वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यास गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना रामनगर परिसरात नागरिकांनी मारहाण केली.

 • 06:49 PM

  डोंबिवली - आगरी  कोळी महोत्सवाला रिंगण सोहळ्याने सुरुवात,  डोंबिवलीला प्राप्त झाले प्रति पंढरपूरचे स्वरूप, डोंबिवलीत प्रथम अशा प्रकारचे रिंगण.

 • 06:30 PM

  औरंगाबाद : ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याच्या प्रकाराची आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून चौकशी सुरू.

 • 05:57 PM

  धुळे : बनावट शासकीय शिक्के आणि दाखले बाळगाणा-या महिलेला अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांनी पकडले.

 • 05:57 PM

  रायन स्कूलमध्ये घडले होते प्रद्मुमन हत्या प्रकरण.

 • 05:57 PM

  रायन स्कूलच्या तीनही संचालकांना जामीन मंजूर.

 • 05:42 PM

  जम्मू-काश्मीर - कुपवाडामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त.

 • 05:30 PM

  नवी मुंबई : खारघरमध्ये रिक्षाचालकांमध्ये तुफान हाणामारी, एकता रिक्षा युनियन आणि तळोजा युनियन रिक्षा यांच्यात वाद, सहा जखमी, खारघर पोलिसांत गुन्हा दाखल.

 • 05:21 PM

  हिंगोली : चक्कर आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या दुकानात शिरली, एक दुचाकी व दुकानाच्या मालमत्तेचे नुकसान.

 • 05:17 PM

  नाशिक : मुुंबईतील बँक आॅफ बडौदा दरोड्यातील सोने खरेदी करणाºया तीन सराफांची पोलिसांकडून चौकशी

All post in लाइव न्यूज़

वाशिम अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या