लाइव न्यूज़
 • 07:18 PM

  खामगाव : तालुक्यातील पिंपळगाव स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने हाकलून दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

 • 07:18 PM

  सोलापूर - आज दिवसभरात सोलापुरात प्लास्टिक वापरणाऱ्या 43 जणांवर कारवाई करून 2 लाख 15 हजारांचा दंड वसूल

 • 07:13 PM

  चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2018: पहिल्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा 4-0 नं धुव्वा

 • 07:04 PM

  नाशिक- प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या कारवाईचा दणका, 72 जणांवर कारवाई करून वसूल केले 3 लाख 60 हजार

 • 06:51 PM

  आंध्र प्रदेश: कृष्णा नदीत चारजण बुडाले

 • 06:30 PM

  मुंबई: गोरेगावमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या

 • 05:56 PM

  गेल्या 4 वर्षांमध्ये सरकारकडून 8 कोटी 30 लाख शौचालयांची उभारणी- पंतप्रधान मोदी

 • 05:03 PM

  पालघर: ठाणे-जव्हार बसला अपघात; 10 जण जखमी

 • 04:51 PM

  मुंबई: वांद्र्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

 • 04:48 PM

  दिल्ली: ग्रेटर कैलाशमधील निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली; एकाचा मृत्यू, पाच जखमी

 • 04:39 PM

  मनाली आणि रोहतांग दरम्यान 1 जुलैपासून हेलीटॅक्सी सुविधा सुरू होणार

 • 04:24 PM

  एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्यानं विमानांचं वेळापत्रक विस्कळीत; 13 विमानांना सरासरी 15 मिनिटं ते अर्धा तास विलंब

 • 03:44 PM

  चाळीसगावात ट्रक पुलावरुन कोसळला

 • 03:20 PM

  मुंबई : पुणे एक्स्प्रेसवेवर पुणे लेनवर आडोशीजवळ दरड कोसळली. आयआरबी, डेल्टा फोर्स आणि महामार्ग पोलिसांनी रस्त्यावर पडलेली दरड हटवली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली.

 • 02:42 PM

  रत्नागिरी : लांजातील चोरी प्रकरणी तब्बल 17 वर्षे फरार असलेल्या आरोपीला रत्नागिरी गुन्हे अन्वेषण खात्याकडून कुडाळमध्ये अटक

All post in लाइव न्यूज़

वसई विरार अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या