Next

उल्हासनगर येथील झुलेलाल शाळेचा स्लॅब कोसळला; तीन विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 07:02 PM2019-06-19T19:02:50+5:302019-06-19T19:09:09+5:30

ही घटना काल घडली असून यात तीन विद्यार्थी जखमी झाले. 

उल्हासनगर - उल्हासनगर येथील झुलेलाल शाळेचा स्लॅब कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये तारांबळ उडाली होती. ही घटना काल घडली असून यात तीन विद्यार्थी जखमी झाले.