Next

ठाणे महापालिकेच्या विरोधात वृत्तपत्र विक्रेत्यांचं निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:54 PM2019-06-24T12:54:01+5:302019-06-24T12:55:09+5:30

ठाणेः महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकने ठाण्यातील  पाचपाखाडी येथील वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टाँल शुक्रवारी  जमिनदोस्त केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहराती वृत्तपत्र विक्रेत्यांनी ठाणे महापालिकेच्या ...

ठाणेः महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकने ठाण्यातील  पाचपाखाडी येथील वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टाँल शुक्रवारी  जमिनदोस्त केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहराती वृत्तपत्र विक्रेत्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाजवळ ठाणे महापालिकेच्या विरोधात सोमवारी निषेध आंदोलन केली.यावेळी कारवाई केलेल्या अधिका-यांच्या तसेच आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी ठाणे शहर  वृत्तपत्र  विक्रेता असोसिएशनच्या शिष्टमंडळाने  त्यांच्या विविध मागण्याचे  निवेदन ठामपा आयुक्तांना दिले.