Next

पहिल्याच पावसात नालेसफाईचा फज्जा उडाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण यांचं उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 02:30 PM2019-06-12T14:30:33+5:302019-06-12T14:34:32+5:30

ठाणे शहरातील नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाल्याचे पहिल्याच पावसात सिद्ध झाले आहे. त्या निषेधार्थ काँग्रेसचे ठामपा गटनेते अ‍ॅड. विक्रांत चव्हाण ...

ठाणे शहरातील नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाल्याचे पहिल्याच पावसात सिद्ध झाले आहे. त्या निषेधार्थ काँग्रेसचे ठामपा गटनेते अ‍ॅड. विक्रांत चव्हाण हे उपोषणाला बसले आहेत.