Next

मुलाच्या अपहरणाचा डाव फसला पण क्लोरोफॉर्ममुळे चेहरा भाजला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 03:13 PM2017-11-07T15:13:25+5:302017-11-07T15:14:11+5:30

बदलापुरात सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांचा अपहरण करण्याचा डाव फसला पण अपहरणासाठी क्लोरोफॉर्म वापरल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्याला इजा झाली आहे.