Next

ठाण्यात घरगुती सिलिंडरचा स्फोट, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 10:39 AM2017-11-08T10:39:29+5:302017-11-08T10:39:36+5:30

ठाणे, चंदनवाडी येथील राधाबाई चाळीतील एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

ठाणे, चंदनवाडी येथील राधाबाई चाळीतील एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

टॅग्स :स्फोटBlast