Next

पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 02:02 PM2018-03-10T14:02:07+5:302018-03-10T14:02:41+5:30

पुणे, पतंगराव कदम यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठात प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी (10 मार्च ) दुपारी 4 ...

पुणे, पतंगराव कदम यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठात प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी (10 मार्च ) दुपारी 4 वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.