Vishwajeet Kadam Get Emotional | भारती विद्यापीठात प्रवेश करताच विश्वजीत कदम झाले भावूक | Lokmat.Com
लाइव न्यूज़
 • 07:46 PM

  जळगाव- पारोळा येथील डी.डी. नगर येथील गॅस एजन्सी मालक सुरेश महाजन यांच्या घरी सुमारे पंधरा ते वीस लाख चोरी झाली. ही घटना रविवारी चार वाजेच्या सुमारास घडली.

 • 07:32 PM

  भंडारा : गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केले. ही घटना साकोली तालुक्याच्या विरसी येथे रविवारी उघडकीस आली.

 • 06:57 PM

  हिमाचल प्रदेशः मुसळधार पावसामुळे कुल्लूमध्ये पूर.

 • 06:18 PM

  जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या अविनाश ईश्वर कोळी (वय २०, या.सुप्रीम कालनी) या तरुणाचा मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू

 • 06:11 PM

  जालना : येथील मोती तलावात एका 16 वर्षाच्या मुलाचा गणपती विसर्जन करताना बुडून मृत्यू.

 • 06:01 PM

  जळगाव - मेहरुण तलावात बुडून एका गणेश भक्ताचा मृत्यू. मृतदेह जिल्हा रुग्णालयात

 • 05:35 PM

  अकोला : गांधीग्राम येथे पूर्णा नदीत गणेश विसर्जन करताना युवक वाहून गेला. नेहलसिंग यादव (24) रा. देशमुख पुरा अकोला असे युवकाचे नाव आहे.

 • 04:34 PM

  अहमदनगर : मुख्य मिरवणूकीवर मानाच्या 12 मंडळाचा बहिष्कार; आदिनाथ तरूण मंडळ, नौजवान मित्र मंडळ, दोस्ती तरूण मंडळ, कपालेश्वर मित्र मंडळ, महालक्ष्मी तरूण मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार

 • 04:06 PM

  अहमदनगर : गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे पाण्यात वाहून गेले. संगमनेर शहरातील प्रवरा पात्रातील घटना.

 • 03:57 PM

  जळगाव - नेहरू चौक मित्र मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या वाहनात बिघाड, वाहन बाहेर काढण्याचा पोलिसांचा तगादा, कार्यकर्ते व पोलिसांत वाद.

 • 03:50 PM

  चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन.

 • 03:30 PM

  दिल्ली: राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी - अखिलेश यादव

 • 02:53 PM

  हिमाचल प्रदेश- बियास नदीला पूर आल्यानं राष्ट्रीय महामार्ग क्र.3 बंद

 • 02:49 PM

  सोलापूर : पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

 • 02:39 PM

  नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाच्या वादकांनी हेल्मेट परिधान करीत हेल्मेट वापराचा संदेश दिला.

All post in लाइव न्यूज़

पुणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या