लाइव न्यूज़
 • 10:50 AM

  नाशिक : चंपाषष्ठीनिमित्त गोदकाठी असलेल्या खंडेराव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झालेत, पालखी मिरवणूक काढण्यात आली.

 • 10:29 AM

  हिंगोली : बाळापूर येथे ट्रक व रिक्षाचा अपघात. एक जण गंभीर जखमी.

 • 10:21 AM

  औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठातील मतदारांना दिल्या महाविद्यालयातील मतदारांच्या मतपत्रिका. मतदान केंद्रातील अधिकारी अप्रशिक्षित असल्याचे स्पष्ट. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी भेट देत मतपत

 • 09:37 AM

  भिवंडीच्या नवी वस्ती परिसरात 4 मजली इमारत कोसळली, इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता.

 • 09:19 AM

  जळगाव : नागराणी पेट्रोल पंपावर 3 दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवून अडीच लाख रुपये लुटले. झटापटीत एक कामगार जखमी.

 • 09:18 AM

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज उद्या कोल्हापूर दौऱ्यावर. दोन्ही पक्षांकडून शहरात पोस्टरबाजी.

 • 09:10 AM

  अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृषि नगरात कविता तायडे या महिलेची दगडानं ठेचून हत्या.

 • 09:05 AM

  नागपूर- भारत विरूद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना. श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय.

 • 08:51 AM

  नवी दिल्ली- चांदनी चौकमध्ये पार्क केलेल्या गाडीतून दोन लाख रूपये लुटले. गाडी उत्तर प्रदेशचे खासदार यशवंत सिंह यांची असल्याची माहिती.

 • 07:56 AM

  उत्तर प्रदेश : वास्को-द-गामा एक्स्प्रेसचे 13 डबे घसरले, 3 जणांचा मृत्यू.

 • 06:46 AM

  उत्तर प्रदेश- वास्को द गामा पटणा एक्स्प्रेसला अपघात, दोघांचा मृत्यू, 8 जखमी

 • 06:44 AM

  कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ खासगी बसला आग लागून दोघांचा मृत्यू, गोव्याहून पुण्याच्या दिशेनं जात होती बस

 • 11:14 PM

  कोल्हापूरः अभियांत्रिकी परीक्षेतील पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्या यंत्रणेवर तातडीने कारवाई करण्याची मनसेची मागणी

 • 10:21 PM

  मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुर, विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा.

 • 10:20 PM

  भोपाळ : व्यापम घोटाळ्यातील 592आरोपींविरोधी सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याचे वृत्त.

All post in लाइव न्यूज़

पुणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या