Next

पुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 02:50 PM2019-06-15T14:50:39+5:302019-06-15T14:53:57+5:30

पुणे : पुणेरी पाट्यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. पुणेरी पाट्यांची भुरळ आता पुणे पोलिसांना पडल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ...

पुणे : पुणेरी पाट्यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. पुणेरी पाट्यांची भुरळ आता पुणे पोलिसांना पडल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये वाहतूकीचे नियम व इतर नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलीस आता पुणेरी पाट्यांचा उपयोग करणार आहेत.