Next

कसा सुरू आहे मान्सूनचा प्रवास, महाराष्ट्रात कधी येणार पाऊस, घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 05:35 PM2019-06-08T17:35:21+5:302019-06-08T17:43:41+5:30

पुणे - सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून आठवडाभराच्या विलंबानंतर आज केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी मान्सूनचा प्रवास कसा सुरू आहे. ...

पुणे - सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून आठवडाभराच्या विलंबानंतर आज केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी मान्सूनचा प्रवास कसा सुरू आहे. तसेच मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल, याविषयी ज्येष्ठ हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती.  (व्हिडिओ - नेहा सराफ)