Next

पुण्यात 5 गाड्यांचा विचित्र अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 01:35 PM2017-11-06T13:35:16+5:302017-11-06T13:37:32+5:30

पुण्यामध्ये पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची 5 वाहनांना धडक बसली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 ...

पुण्यामध्ये पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची 5 वाहनांना धडक बसली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. अप्पर इंदिरा नगर परिसरातील ही दुर्घटना आहे.