Next

BJPचा भोंगा उतरवायला Thackeray बंधूंची 'अदृश्य' टाळी, MNSचं Hindutav भाजपला धोकादायक? Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:44 PM2022-05-03T15:44:09+5:302022-05-03T15:46:19+5:30

राज ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दल अनेक थिअरीस मांडल्या जातायंत. निवडणुकीत मनसे-भाजप युती होईल अशी चर्चा आहे. राज यांची भूमिका वरवर भाजपच्या जवळ जाणारी दिसत असली तरी निवडणुकांमध्ये मात्र राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा जबरदस्त फटका भाजपला बसू शकतो. याउलट राज ठाकरेंची भूमिका शिवसेनेच्याच फायद्याची आहे. मनसेचं हिंदुत्व भाजपला धोकादायक का आहे याचे ५ मुद्दे मी मांडतोय, विशेषत मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या प्रत्येत भाजपेयीनी हा रिपोर्ट आवर्जून पाहिला पाहिजे. नमस्कार मी अनिकेत पेंडसे तुम्ही लोकमत पाहताय. तर सर्वात पहिला मुद्दा आहे...aniket vo #Devendrafadanvis #MNS #Rajthackeray #Uddhavthackeray #Hindutav #Lokmat