Next

Xiaomi लाॅंच करणार आणखी २ नवे फोन | Xiaomi To Launch New MI 11 Series | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:36 PM2020-12-18T14:36:49+5:302020-12-18T14:37:43+5:30

तुम्ही जर नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत असाल आणि त्यात जर शाओमी कंपनीचा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर ह व्हिडीओ नक्की बघा. कारण पुढील वर्षी जानेवारीत शाओमी कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज एमआय ११ चे अनावरण करणार आहे. या सिरीज मध्ये तुम्हाला कोणता मोबाईल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये फिचर्स काय असणार आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -