Next

भाजपा जिल्हाध्यक्षावर धमकीचा आरोप, ऐका सैराट स्टाईल क्लिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:31 PM2018-06-11T15:31:08+5:302018-06-11T15:31:25+5:30

पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाची त्यांच्या मित्रांना माहिती विचारण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. ‘तुझ्या मित्राला ...

पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाची त्यांच्या मित्रांना माहिती विचारण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. ‘तुझ्या मित्राला (अक्षय) बऱ्या बोलाने तिच्याबाबत माहिती द्यायला सांग, अन्यथा गुंडांमार्फत त्याला संपवून टाकेन. कुणाला काही पत्ता पण चालणार नाही तो कुठे गेला ते...’ अशी थेट धमकी डॉ. पोतदार यांनी दिली. धमकीची ही ‘आॅडिओ क्लीप व्हायरल’ झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.