Next

...जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार गजभिये संभाजी भिडेंच्या वेशात येतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 02:57 PM2018-07-04T14:57:36+5:302018-07-04T14:58:01+5:30

नागपूर- अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश ...

नागपूर- अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधीमंडळ परिसरात दाखल झाले. संभाजी भिडे यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.